Category: महत्वाच्या बातम्या

वय १०६ वर्षीय आजीने केले उमरी नगर परिषद करिता केले मतदान

उमरी – नांदेड जिल्ह्यात नगर परिषद व नगर पंचायत करिता आज दि. २ डिसेंबर रोजी मतदान करण्यात येत आहे. उमरी नगर परिषद येथील श्री अहिल्याबाई होळकर सभागृह येथे पद्मशाली समाजातील…

महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान 

भारतात दुसरे तर महाराष्ट्रात प्रथम डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या ए.आर.टी. केंद्राचे नाव देशपातळीवर नांदेड – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) यांनी घेतलेल्या…

“हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नागपूरात 7 डिसेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड जिल्ह्यातील सीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल समाज बांधवानी कार्यक्रमास मोठया प्रमाणात उपस्थित राहावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले नांदेड – “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350…

काय झाडी, काय डोंगर… पण निवडणुकीत मात्र सर्वच ‘ओके’ नाही!

एरवी निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्णयाला डोक्यावर घेऊन नाचणारे भाजप नेते महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 48 तास आधी थांबवण्याच्या निर्णयावर मात्र अचानक बिथरले. निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द केल्या नाहीत फक्त…

युवा नेते बंटी लांडगे यांनी स्वखर्चातून निर्माण केलेल्या त्रिपीटक बुध्दविहाराचा उद्घाटन सोहळा उत्साहात

सुप्रसिध्द गायक अजय देहाडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला प्रतिसाद नांदेड–शहरातील देगावचाळ भागात युवा नेते बंटी लांडगे यांनी स्वखर्चातून त्रिपीटक बुध्दविहार स्थापन केले असून दि.30 नोव्हेंबर रोजी बुध्दमुर्ती प्रतिष्ठापणा व बुध्दविहार उद्घाटन…

मतदानासाठी प्रशासन सज्ज

नांदेड -जिल्ह्यातील ११ नगरपरिषद / नगरपंचायतीच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 या कालावधीत मतदान करता…

नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी सुट्टी   

नांदेड – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना 26 नोव्हेंबर 2025…

अशोकसिंह हजारी यांचे दुःखद निधन

नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात…

कंधार व लोहा ग्रामीण गुंठेवारीचे प्रस्ताव उपविभागीय कार्यालय कंधार येथे दाखल करावेत

नांदेड – कंधार व लोहा तालुक्यांतील गुंठेवारी विषयक प्रस्ताव स्वीकृत करून त्यावरील कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, नांदेड यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभाग कंधार यांना प्रदान केले आहेत. कंधार व लोहा तालुक्यातील…

रब्बी हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा

नांदेड – राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2025 साठी आयोजित करण्यात आल्या आहेत. रब्बी हंगाम सन 2025 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे…

error: Content is protected !!