नांदेडच्या डॉ. अरुण मान्नीकर यांना ‘गोदावरी इन फोकस’ राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक

नांदेड–जागतिक जलदिनाचे औचित्य साधून गोदावरी नदीच्या सौंदर्य, संस्कृती आणि पर्यावरणीय महत्त्वाचा शोध घेणाऱ्या ‘ गोदावरी…

शहिद दिनानिमित्त 72 रक्तदात्यांनी केले रक्तदान

नांदेड(प्रतिनिधी)-आज शहिदे आझम भगतसिंघ, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीपित्यार्थ साजरा होणाऱ्या शहिद दिवसानिमित्त महाराणा प्रताप…

श्रीमंताच्या मुलीसोबत गरीबाचा विवाह आजही शक्य नाही; नांदेड जिल्ह्यात सैराट घडले

नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्ष पुर्ण झाली आहेत. तरी अजून आम्ही जाती-पातीचे राजकारण विसरलो नाहीत. नांदेड…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारी नांदेड जिल्हा दौरा

  नांदेड -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रविवारी विविध कार्यक्रमानिमित्त नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.…

अनुसूचित जमातीचे प्रश्न लवकरच निकाली काढणार – उपायुक्त धर्मपाल मेश्राम

*अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची रात्री उशिरा नांदेड येथे शिष्टमंडळाची भेट घेवून…

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात;बौद्ध अनुयायी शिस्त आणि शांततेत सहभाग घेणार- पत्रकार परिषदेत भिक्खू संघाची माहिती

  नांदेड, (प्रतिनिधी)-बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीच्या आंदोलनाने देशभर जोर धरला आहे.…

नगर परिषद धर्माबादचा लिपीक 15 हजार रुपये लाच स्विकारून गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)- धर्माबाद येथे 15 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या धर्माबाद येथील नगर परिषदेतील कर्मचाऱ्याला लाच लुचपत…

केमिकल लिकेज आपत्तीबाबत रंगीत तालीम

नांदेड –  दु.१.२४ वाजताची वेळ ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरण ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय अंतर्गत ज‍िल्‍हा आपत्‍तकालीन कार्य…

 बौद्धीक अक्षम मुलांच्या आरोग्य शिबीरात देशातील तज्ञ डॉक्टरांचा उपचार

मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रमाचे जिल्हयाधिकाऱ्यांकडून कौतुक  नांदेड:- नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार महागडा झाला असून सर्वसामान्य…

परेड सराव करणाऱ्या पोलीस अंमलदारावर माकडाचा हल्ला

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयातर्फे सुरू असलेल्या वार्षिक तपासणी अहवालातील कवायतीसाठी (परेड) करतांना आज सकाळी एका पोलीस…

error: Content is protected !!