अर्धापूर पोलीसांची जबरदस्त कामगिरी; दोन ठिकाणी गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी एकाच दिवसात दोन ठिकाणी गुटखा पकडून अत्यंत उत्कृष्ट कार्यवाही केली आहे. या दोन…

सार्वजनिक बांधकाम विभागात झारीतील शुक्राचार्य मुख्य अभियंता पांढरे-रिपब्लिकन सेनेचा आरोप

नांदेड(प्रतिनिधी) – शिवाजीनगर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर, दधीची मार्ग या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कंत्राटदाराला…

मेरठच्या महिलेला मोठ-मोठे दारुचे कारखाने आहेत असे सांगून लग्न कर नाही तर 50 लाखांची खंडणी दे अशी धमकी देणारा युवक नांदेड जिल्ह्याचा

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील तमलूर गावाच्या एका युवकाने उत्तर प्रदेश येथील मेरठच्या महिलेला 50 लाखांची…

हत्तीरॊग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम (एमडीए ) जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संपन्न 

नांदेड :- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनच्या राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरॊग दूरीकरण…

राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक

नांदेड  – गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मुलींच्या महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले…

दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना  

नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व…

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजवंदन

नांदेड- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार 26 जानेवारी 2025 रोजी नांदेड वजिराबाद…

नांदेड उत्तर विधानसभेची उमेदवारी शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी कोट्यावधी रुपयांमध्ये विकली-योगेश पाटील नंदनवनकर

नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी नांदेड उत्तरमधील उमेदवारी करोडो रुपयांना विकली असा आरोप शिवसेना…

ट्रॅव्हल्सवाल्यांना 1 लाख 41 हजार रुपये दंड लावून ग्राहक तक्रार निवारण मंचाने शिकवला धडा

नांदेड(प्रतिनिधी)-ग्राहकांनी जागरुक राहिले तर आपल्याला मिळालेल्या चुकीच्या, त्रुटींच्या सेवांसाठी सेवा देणाऱ्यांना धडा शिकवता येतो असेच…

बालिकेचा नरबळी दिला तर आपली 7 वर्षापुर्वी मरण पावलेली मुलगी जीवंत होते; या स्वप्नातून घडणार होता नरबळी

नांदेड(प्रतिनिधी)-आठ वर्षाच्या बालिकेचा नर बळी दिला तर आपल्या मरण पावलेल्या मुलीला परत जिवन मिळेल या…

error: Content is protected !!