Blog

सिडको गुरुवार बाजार येथील उद्यानास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क नाव द्यावे,मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नवीन नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको येथील गुरूवार बाजार परिसरा लगत असलेल्या मध्यवर्ती…

अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा सावित्रीबाईं फुले यांनी दिली – मीनाक्षी वाघमारे

  नांदेड (प्रतिनिधी) – महिलांना शिक्षीत करुन अन्यायाच्या विरोधात लढण्याची प्रेरणा सावित्रीबाईं फुले यांनी आम्हाला…

नांदेड शहरात 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील 8 आरोपींची 19 वर्षानंतर मुक्तता

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2006 मध्ये नांदेड शहरात झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 19 वर्षानंतर आज जाहीर झाला. या…

माहितीला संकलित करून जनतेसाठी प्रसारीत करणे म्हणजेच पत्रकारीता

काय आहे पत्रकारीता यावर विचार करू तेंव्हा कोणतीही माहिती आपल्याला त्या घटनेकडे नेते. आपल्या आसपास,…

सततच्या वाचनाने यश निश्चितच प्राप्त होते – अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव

नांदेड :- वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानातंर्गत आज अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते…

माळेगावात पारंपारिक लोककला महोत्‍सवात कलाकारांनी जिंकली रसिकांची मने

*लोककला महोत्सवाचे  आ. प्रंतापरावरा पाटील चिखलीकर यांचे हस्‍ते उद्घाटन* श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा (मिडिया सेंटर),3- महाराष्ट्रातल्या…

प्रत्येक अपघात टाळला जाऊ शकतो : अभिजीत राऊत 

 राज्य रस्ता सुरक्षा अभियानास नांदेड जिल्हयात सुरुवात  नांदेड़ :- निष्णात फलंदाज सचिन तेंडुलकर फिरकी गोलंदाजीवरही…

माळेगाव यात्रेत निक्षय वाहनाचे आमदार चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड –  नांदेड जिल्ह्यात 7 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 या कालावधीत शंभर दिवसीय…

‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोकअदालत

नांदेड, – ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचता यावे व ते न्यायापासून वंचित राहू नये याकरिता…

राष्ट्रीय ग्राहक दिनाचा सोमवारी कार्यक्रम

  नांदेड, : –ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत जागृती होण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी…

error: Content is protected !!