नांदेडमध्ये बीएड सीएटी परीक्षेत मोठा गोंधळ;विद्यार्थीनींनी केला रास्ता रोको;बैठक व्यवस्था व इंटरनेट बिघाडामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान
नांदेड (प्रतिनिधी)- राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी बीएड सीएटी परीक्षा नांदेड येथे मोठ्या गोंधळात…
