Author: Kanthak Suryatal

पोलीसांना मिळणार प्रत्येकी 30 रुपये;लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मधील मानधनाच्या फरकाची रक्कम

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2019 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मुळ वेतनाची फरक रक्कम अदा करण्यास मान्यता दिली आहे. हा आकडा एकूण 45 लाख…

दोन महिला आणि तीन पुरूषांना दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-निर्वस्त्र करून पुरूषांची फसवणूक करणाऱ्या दोन महिला आणि तीन पुरूषांच्या टोळीला आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली सोयंके यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. भोकर येथील एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर नांदेडच्या…

आईचा खून करणारा कुपूत्र गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या बायकोला का काम लावते या कारणासाठी आईचा खून करणारा कुपूत्र हिमायतनगर पोलीसांनी गजाआड केला आहे. दि.10 मार्च रोजी हिमायतनगरजवळील पोटा(बु) येथे अनिता दत्ता जळपते (46) यांचा मृतदेह सापडला. त्याबाबत…

पुरुषांना निर्वस्त्र करून खंडणी उकळणारी दोन महिलांसह पाच जणांची टोळी गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-पुरूषांना घरी बोलवून त्यांना निर्वस्त्र करून त्यांचा व्हिडीओ व फोटो काढून तो व्हायरल करण्याची धमकी देणारी दोन महिलांसह पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केली आहे. या संदर्भात अशा…

पुरूषांशी ओळख वाढवून व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून खंडणी मागण्याचा नवीन प्रकार ; दोन महिला आणि तीन पुरूषांची टोळी

नांदेड(प्रतिनिधी)-पुरूषाशी ओळख करून त्यानंतर त्याचे नग्नचित्रीकरण महिलेसोबत करून ते चित्रीकरण व्हायरल करतो अशी धमकी देवून खंडणी मागण्याचा एक नवीन फंडा काल उघडकीस आला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात दोन महिला आणि…

डुकरे पकडण्याची मशीन न विचारता का नेली यासाठी खून

नांदेड(प्रतिनिधी)- डुकरे पकडण्याची मशीन न विचारता कशी घेवून गेला म्हणून एका व्यक्तीच्या खून करण्यात आला आहे. हा प्रकार कळगाव शिवार ता.उमरी येथे 8 मार्च ते 9 मार्चच्या रात्री घडला आहे.…

दोन भावांनी मिळून महिलेसह अनेकांना घातला 13 लाखांचा गंडा

नांदेड(प्रतिनिधी)- भिसीमध्ये गुंतवलेले पैसे आणि गहान ठेवलेले दागिणे गायब करून काही जणांना 2 भावांनी मिळून 12 लाख 93 हजार 200 रुपयांचा गंडा घातला आहे. सुकेशनी प्रमोद जोंधळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

शिवगर्जना कार्यक्रम…

नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती शिवरायांच्या जीवनात आधारीत शिवगर्जना या प्रयोगातील वेगवेगळी छायाचित्रे वाचकांसाठी प्रसिध्द करत आहोत. Kanthak Suryatal

नांदेड विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

नादेड,- हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी ते…

लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला डॉक्टर पतीसह 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-डॉक्टर नवऱ्याला पोलीस कोठडी भेटल्यानंतर लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 14 फेबु्रवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. 7 मार्च रोजी धाराशिव येथील डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे या नांदेड…

error: Content is protected !!