Author: Kanthak Suryatal

नांदेडचा श्रेयस देशपांडे ठरतोय संगीतातील रॉकस्टार!

‘अवकारीका’ सुपरहिट – गाणी झाली तुफान लोकप्रिय! नांदेड ( प्रतिनिधी)–नांदेडचं नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अभिमानाने गाजतंय! कारण ‘अवकारीका’ या दमदार मराठी चित्रपटाच्या अद्वितीय यशामागे आहे आपल्या नांदेडचा संगीत प्रतिभावान –…

शेत जमीनीचा ताबा बळजबरीने घेण्याप्रकरणी अक्षय रावत, वच्छलाबाई पुयड सह आठ जणांचा अटकपुर्व जामीन नाकारण्यात आला

नांदेड(प्रतिनिधी)-नेरली येथील गट क्रमांक 196/2 मधील 20 गुंठे जमीनीचा ताबा घेण्यासाठी दोन गटांनी आपसात मारहाण केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात वच्छलाबाई पुयड, अक्षय रावत, सुरेखा गायकवाड, सय्यद तयब…

कांचननगरमध्ये 1 लाख 85 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-कांचननगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कांचनगर येथील संतोष तातेराव दुधमल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.31 जुलैच्या रात्री 11.30 ते 1 ऑगस्टच्या पहाटे…

निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा गंभीर आरोप; राहुल गांधी ५ ऑगस्ट रोजी ‘आयटम बॉम्ब’ फोडणार

निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांनी वेळोवेळी केलेले आरोप आता पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. विरोधक आणि आयोग यांच्यातील वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, विचारलेले प्रश्न आणि मिळणारी उत्तरे यामध्ये फारकत…

अखेर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल

परभणी,(प्रतिनिधी)-परभणीतील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात अखेर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 2 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 00.01 वाजता नवा मोंढा पोलीस ठाण्यात हा गुन्हा…

माजी मंत्री खतगावकर यांच्या पत्नी स्नेहलता पाटील यांचे निधन

नांदेडः देशाचे माजी गृहमंत्री श्रध्देय डॉ.शंकरराव चव्हाण व श्रध्देय सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या ज्येष्ठ कन्या, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुविद्य पत्नी व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या भगिनी…

ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास मुदतवाढ

*उपविभागीय अधिकारी यांना कार्यवाहीचे अधिकार प्रदान* नांदेड : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करुन घेण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार त्या-त्या उपविभागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नांदेडकरांनी केले अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाही, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीच्या अनुशंगाने नांदेडकरांनी त्यांना नवीन मोंढा परिसरात असणाऱ्या अण्णाभाऊ साठे चौकातील पुर्णाकृती पुतळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेकांनी विनम्र अभिवादन…

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांना आ. चिखलीकरांचे अभिवादन 

नांदेड- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “ज्या समाजाला इतिहास…

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पारदर्शक कामे करा -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

महसूल सप्ताहाचे नांदेड तहसील कार्यालयात उद्घाटन नांदेड – बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल विभागातील कामे अधिकाधिक लोकाभिमुख व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.…

error: Content is protected !!