Author: Kanthak Suryatal

न्यायमूर्ती सुधाकरराव गुंडेवार ह्यांचं निधन

पुणे येथे ६ सप्टेंबरला अंत्यसंस्कार हिंगोली– हिंगोलीचे भूमिपुत्र व उच्च न्यायालयाचे सेवानिवृत न्यायमूर्ती आणि गुंडेवार आयोगाचे प्रमुख सुधाकरराव गुंडेवार ह्यांचं पुणे येथे ४ सप्टेंबरला हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं.मृत्युसमयी…

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे 13 ते 16 सप्टेंबर कालावधीत एकत्रीकरण

*17 सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी सर्व सेवा सुरळीत* नांदेड:– अर्थमंत्रालय तथा वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार यांच्या मार्फत 7 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानूसार, तत्कालीन महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण…

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

*प्रलंबित अर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ* नांदेड:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी…

आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करण्याचे आवाहन

नांदेड :- हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफ च्यावतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मूग,उडीद, सोयाबीन व तुर ) खरेदी करण्यात येणार…

जीएसटी, बंद, आणि मीडिया ड्रामा – जनतेच्या प्रश्नांचं काय?

सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी त्यांच्या योजनांना अडथळा देत आहेत, असे चित्र निर्माण होत आहे. मोदीजी जपान आणि चीन दौऱ्यावरून परत आल्यानंतर, त्यांच्या आईबाबत अपशब्द वापरण्यात आल्याचा मुद्दा…

नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर 

नांदेड – मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या आदेशावरून नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची सन २०२५- २६ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार…

इतर मागास समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निरिक्षणासाठी उपसमिती

नांदेड(प्रतिनिधी)-मागसवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीत बाबत तसेच इतर सलग्न बाबींबाबत करावयाच्या कार्यवाहीसाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत नऊ सदस्यीय उपसमिती…

पाळज येथील श्री.गणेशाची दर्शन घेवून परतणाऱ्या भाविकांवर कोसळले विघ्न ; अपघातात तीन जणांचा मृत्यू, दोन जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-पाळज येथील नवसाला पावणाऱ्या विघ्नहर्ता श्री गजाननाचे दर्शन घेवून परत आपल्या घरी जाणाऱ्या भक्तांवर विघ्न आले आणि त्यांचे वाहन उभ्या असलेल्या ट्रकला जोरदारपणे धडकले. बुधवारी रात्री झालेल्या या अपघातात तिन…

एस.टी.गाडी दरीत गेली; 28 प्रवासी जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर ते कर्नाटकातील औरादकडे जाणारी एस.टी.महामंडळाची बस बल्लूर गवंडगाव जवळ दरीत पडली आणि त्यामुळे 28 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात…

मोदी सरकारची आंतरराष्ट्रीय घसरण: चीन-रशिया-पाकिस्तान एकत्र, भारत एकटा 

एससीओ च्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधताना जोरजोरात हसताना दिसलेले फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल…

error: Content is protected !!