Author: Kanthak Suryatal

विद्युत पोलचा झटका लागू 74 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-25 आणि 26 ऑक्टोबरला पाऊस पडला होता. यातच एक 74 वर्षीय व्यक्ती आपल्या शेतातील विहिरीतून पाणी सुरू करून पांदन रस्त्याने जात असतांना त्यांच्या शेतातील विद्युत खांबाला काही तरी कारणानी स्पर्श…

अपघातातील मृत्यू आणि जखमीसाठी अभयसिंह रोड प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑक्टोबर रोजी हदगाव उमरखेड रस्त्यावर घडलेल्या अपघात प्रकरणी अभयसिंह रोड प्राधिकरणचे अधिकारी, जेसेबी चालक आणि सुपरवायझरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि…

आजपासून सावधान! सोन्याचा खेळ, चांदीचा जाळ!

“सोने–चांदीच्या बाजारात वादळ उठणार! गुंतवणूकदारांनो, थोडा थांबा!” वाचकांनो, सोन्या आणि चांदीमध्ये आता मोठा खेळ आजपासून सुरू होणार आहे. याकडे लक्ष द्या.सध्या सोन्याचे दर सुमारे १० टक्क्यांनी कमी झाले आहेत, तर…

मी अनुभवलेले कै.आ.गोविंदराव राठोड (जी.एम.)साहेब

भारतीय संस्कृतीने ‘मातृदेवो भव’ ‘पितृदेवो भव’असा गौरव आई-वडिलांच्या संबंधाने केला आहे. यापुढे जाऊन आपल्या शास्त्राने पिता पाच प्रकारचा सांगितला असून जो आपणास अन्नपाण्याची व अडीअडचणीत मदत करतो तो ही एक…

मृत्यूमागचं मौन बोलू लागलं — फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणात नवे रंग

फलटण शहरातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे, नवे आरोप, नवे बचाव – असे भावनांचे ज्वार आता माध्यमांतून उफाळून येत आहेत.आता…

आज ते २९ ऑक्टोबर या चार दिवसासाठी यलो अलर्ट जारी

नांदेड, – प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 26 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 26 ते 29 ऑक्टोबर 2025 या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. 26 ते…

“सत्कर्माचा सुवर्ण क्षण” — माहूर पोलिसांची प्रामाणिकता ठरली भाविकांसाठी वरदान; हरवलेली ₹३.६० लाखांची बॅग सुखरूप परत

माहूर | श्रद्धा, सेवा आणि सज्जनतेचा संगम! देवस्थान माहूर येथे दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाची तब्बल ₹३ लाख ६० हजार रुपयांच्या ऐवजाची बॅग हरवली होती. परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे ती बॅग संपूर्ण…

लग्नास नकार; ४५ वर्षीय महिलेला ३५ वर्षीय व्यक्तीकडून खून 

नांदेड(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मौजे पाटोदा खुर्द येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. “प्रेमाचा रंग रक्ताच्या लाल सागरात बदलला” असे म्हणावे लागेल, कारण लग्नास नकार दिल्याच्या…

प्रेमात बुडालेला तरुण… आणि ‘अब्रू’च्या नावाखाली दिली मृत्यूची शिक्षा!

नांदेड/बिदर (प्रतिनिधी)-प्रेमाच्या रंगीबेरंगी दुनियेत उमललेले नातं अखेर रक्ताच्या रंगात न्हाऊन निघालं. विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधाने एका 21 वर्षीय तरुणाचा जीव घेतला. प्रेमाच्या गुंत्यात अडकलेल्या या तरुणावर विवाहितेच्या नातलगांनी निर्दयी मारहाण करत…

एलआयसीचा पैसा अडाणीच्या खिशात? — वॉशिंग्टन पोस्टने उघड केला मोदीयुगातील ‘कॉर्पोरेट लव्ह स्टोरी’

अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट ने एक बातमी प्रसिद्ध केली. त्या बातमीत भारताच्या जीवन विमा निगम (एलआयसी) चा पैसा अडाणी समूहाला कसा देण्यात आला, तसेच नीती आयोग आणि वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी त्याला…

error: Content is protected !!