नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस मुख्यालयातील पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांना कंधार पोलीस उपविभागात पोलीस उपविभागीय अधिकारी या पदावर पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित झाले आहेत.नांदेड जिल्ह्यात पोलीस उपअधिक्षक मुख्यालय या पदावर कार्यरत डॉ.अश्र्विनी रामदास जगताप यांना आता पोलीस उपअधिक्षक कंधार या पदावर पाठविण्यात आले आहे. नांदेड पोलीस उपअधिक्षक मुख्या
More Related Articles
शनिवारी भोई समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा कुसूम सभागृहात
नांदेड(प्रतिनिधी)-भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 27 जुलै, शनिवारी कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.…
यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन
नांदेड : आंबेडकर चळवतील ज्येष्ठ नेते भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निरंगेकर यांच्या पत्नी उपासिका…
मोदी सभेत चैन स्नेचिंग करणारे चार चोरटे स्थानिक गुन्हा शाखेने पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत एका व्यक्तीची 85 हजारांची सोन्याची चैन लुटून पळालेल्या तिघांना नांदेड…
