नांदेड(प्रतिनिधी) शहरातील जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी वय 70 यांचे रविवारी दुपारी निधन झाले. जोशी यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवार दि. 30 जून रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. अष्टविनायक नगर येथिल निवासस्थानाहून कमलाकर जोशी यांची अंत्ययात्रा निघाली आणि नांदेड शहरातील गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,169 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महिलेची पर्स बळजबरीने लुटणारे चोरटे 24 तासात गजाआड ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा !