नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंघ कॉलनीतील भास्कर हॉस्पिटलसमोरील व्यंकटेश कुंज येथील रहिवासी श्रीमती कुसुम उत्तमराव चुडावेकर यांचे अल्पशा आजाराने दि. ३० मे रोजी रात्री ८ वाजता खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा दि. ३१ मे रोजी सकाळी ८.३० वाजता राहत्या घरुन निघाली आणि गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ॲड.धनंजय चुडावेकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन,२ मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,484 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉक्टरांकडून लाखोची खंडणी स्विकारणाऱ्या चौघांविरुध्द गुन्हा दाखल जलसंपदा विभागात 42 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून सुभाष काशिदे सेवानिवृत्त