समाजातील संवेदनशीलता जपणाऱ्या सोनू दरेगावकर आणि उपक्रमाचे सर्वत्र कौतुक नांदेड (प्रतिनिधी) – युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी सुरू केलेल्या ‘इशाऱ्यांची दुनिया’ या उपक्रमाचे आयोजन २९ नोव्हेंबर २०२६ रोजी ज्योतिबा फुले सेवा ट्रस्ट संचलित निवासी अंध विद्यालय, वसरणी येथे करण्यात आले. शारीरिक मर्यादांमुळे होणाऱ्या भेदभावाविरुद्ध समाजात जनजागृती करणे आणि दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानाप्रती समाजाचे कर्तव्य स्पष्ट करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. Kanthak Suryatal Post Views: 61 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या धोरणात्मक निर्णयांना तूर्तास ब्रेक!