नांदेड(प्रतिनिधी)-देशाला शिक्षणाचे मार्ग मोकळे करणाऱ्या महात्मा ज्योतीबा फुले यांना आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 11 एप्रिल महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, विनोद भंडारे, पोलीस अंमलदार गोवर्धन इडोळे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 1,116 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्थानिक गुन्हा शाखेने कंधार शहरात 1 लाख 88 हजारांचा गुटखा पकडला लक्ष्मीनगरमध्ये 70 हजारांची चोरी