नांदेड – भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वा. झेंडावंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.पोलीस मैदानावरील मुख्य समारंभापूर्वी हे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
More Related Articles
महिला पोलीस अंमलदाराने प्राप्त केली विद्या वाचस्पती पदवी
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस अंमलदाराने खेळ या विषयात विद्यावाचस्पती(पीएचडी) प्राप्त केली आहे.…
नमुना क्रमांक 8 देण्यासाठी ग्रामसेवक अडकला 3 हजार 500 च्या लाच जाळ्यात
नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत मौजे औराळा ता.कंधार येथील ग्रामसेवकाने एका शेतकऱ्याकडून गाव नमुना क्रमांक 8 देण्यासाठी 3…
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ;हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
नांदेड- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 27 जून 2025 रोजी दुपारी 13:57 वाजता दिलेल्या सूचनेनुसार…
