नांदेड – राज्य निवडणूक आयोगाचे पत्र 15 डिसेंबर 2025 अन्वये राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 2025-26 जाहिर झाला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 15 डिसेंबर 2025 पासून महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यत म्हणजेच 16 डिसेंबर 2026 पर्यत आचारसंहिता अंमलात राहील. त्यामुळे माहे जानेवारी 2026 या महिन्यात पहिल्या सोमवारी म्हणजेच 5 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
More Related Articles
रुक्म्या डाकू आणि मोगलीच्या खेळाने एक वृत्तप्रतिनिधी त्रासात
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात पत्रकार क्षेत्रातील वृत्तवाहिन्यांमध्ये एकेकाळी आपले वर्चस्व गाजवणाऱ्या रुक्म्या डाकूने आपली वाट लागताच एका…
पिंपराळा शिवारातून दोन गायी गेल्या चोरीला
नांदेड (प्रतिनिधी)- पिंपराळा शिवारातील एका घरासमोर बांधलेला दोन गायी अशा 60हजार रूपयांचे पशुधन 5 एप्रिलच्या…
महिलने चोरलेले 6 लाख रुपये वजिराबाद पोलीसांनी जप्त केले
नांदेड(प्रतिनिधी)-बोअरबन फॅक्टरीमध्ये एका घरात काम करणाऱ्या महिलेने सहा लाख रुपये चोरल्याची तक्रार वजिराबाद पोलीसांनी दाखल…
