अजमेर उर्स करिता काचीगुडा ते मदार आणि मचिलीपट्टणम – अजमेर दरम्यान विशेष गाड्याचे नांदेड मार्गे

अनु क्र.  गाडी क्र. कुठून-कुठे प्रस्थान आगमन गाडी सुटण्याची दिनांक

1    07733     काचीगुडा-मदार      23.30 मंगळवार 13.00 गुरुवार 23.12.2025
2    07734     मदार -काचीगुडा    18.10 रविवार 10.00 मंगळवार 28.12.2025

या विशेष गाड्या माल्काज्गिरी, मेद्चाल, कामारेद्दी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, मांडसौर, नीमच, चित्तोडगड, भीलवाडा, बिजयनगर, नसीराबाद आणि अजमेर या स्थानकांवर थांबणार आहेत.
अनु क्र. गाडी क्र. कुठून-कुठे प्रस्थान आगमन गाडी सुटण्याची दिनांक

1 07274 मचिलीपट्टणम – अजमेर 10.00 रविवार 15.30 वा. मंगळवार 21.12.2025
2 07275 अजमेर – मचिलीपट्टणम 08.25 रविवार 09.30 वा. मंगळवार 28.12.2025

या विशेष गाड्या दोन्ही दिशांनी गुडिवाडा, विजयवाडा, खम्मम, दोर्नाकल, महबूबाबाद, वरंगल, जम्मिकुंटा, पेद्दापल्ली, करीमनगर, लिंगमपेट, जगित्याल, मोरटाड, आर्मूर, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, मांडसौर, नीमच, चित्तोडगड, भीलवाडा, बिजयनगर आणि नसीराबाद या स्थानकांवर थांबणार आहेत.
गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहे

या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलीत, स्लीपर व जनरल सेकंड क्लास डब्यांचा समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!