नांदेड- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी येथील श्री गुरु गोविंद सिंगजी नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमरी तालुक्यातील गोरठा येथील नियोजित कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने प्रयाण केले. Kanthak Suryatal Post Views: 597 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘गोल्डन फसवणूक’ — जेव्हा सरकारने जनतेच्या आशेला दागिन्यांच्या दुकानात गहाण ठेवलं! शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी