नांदेड –शहरातील डॉ. आंबेडकर नगर ,जुने फायर स्टेशन परिसरातील ज्येष्ठ उपासक संभाजी किशन नवरे(62) यांचे अल्पशा आजाराने आज दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 07 ऑगस्ट 2025 रोज गुरुवारी सकाळी 10. 30 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून शांतीधाम गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक मराठवाडा नेता विभागीय व्यवस्थापक केशव नवरे व पवन नवरे यांचे ते वडील होत. वास्तव न्यूज लाईव्ह परिवार नवरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
