नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
More Related Articles
राज्यात 341 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक;नांदेड जिल्याचे 13
नांदेड,(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यभरातील 341 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक ही पदोन्नती दिली…
संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोन उडविणे व चित्रिकरण करण्यास प्रतिबंध
नांदेड:- नांदेड जिल्ह्यातील संवेदनशील व महत्वाच्या ठिकाणी ड्रोनव्दारे होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या…
एम.जे.चा खून करणाऱ्या दोन मारेकऱ्यांना सात दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.26 फेबु्रवारी रोजी सकाळी 7 वाजेच्यासुमारास गणेशनगर भागात झालेल्या खून प्रकरणी नांदेडच्या स्थानिक गुन्हा…
