नांदेड(प्रतिनिधीस)- अर्धापूर नगर पंचायतीमध्ये मुख्याधिकारी पदावर जगदीश दळवी यांना ऑन फिल्ड ट्रेनिंग स्वरुपात नियुक्ती देण्यात आली आहे. नगर पंचायत मानोरा जिल्हा वाशिम येथे कार्यरत मुख्याधिकारी जगदीश दळवी यांना प्रशासकीय कारणास्तव अर्धापूर येथील नगर पंचायतमध्ये मुख्याधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. हे आदेश नगर विकास विभागाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी जारी केले आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,555 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड पोलीस परिक्षेत्रातील हॉटेल आस्थापना वेळेत बंद कराव्यात-शहाजी उमाप मौजे धनज (खु) येथे गायरान जमीनीच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ