नांदेड,(प्रतिनिधी) – येथील पूजा डॉ. सुनील वझरकर यांचे रात्री निधन झाले आहे.आज ११ वाजता त्यांच्या घरी अशोक नगर येथून त्यांना अंतिम निरोप दिला जाणार आहे. अशोक नगर येथील रहिवाशी पूजा डॉ. सुनील वझरकर यांचे काल निधन झाले आहे.त्यांना आज ११ वाजता अंतिम निरोप दिला जाणार आहे.पूजा वझरकर ह्या प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ.सुनील मधुकरराव वझरकर यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्च्यात पती,दोन मुले,सुना नातू असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,415 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा रास्त भावात मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती तब्बल 30 वर्षांनी जमले एकत्र मित्र, दिला जूण्या आठवणींना उजाळा