नांदेड :- महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या शनिवार 17 मे 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शनिवार 17 मे 2025 रोजी परभणी येथून दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. शिवसेना महिला आघाडी पदाधिकऱ्यांशी संवाद व लाडक्या बहिणींशी संवाद. स्थळ शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पत्रकार परिषद. दुपारी 4.30 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.15 वा. स्टार एअर विमानाने पुणेकडे प्रयाण करतील. Kanthak Suryatal Post Views: 972 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दहावी परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती कृषि विभाग व पाणी फाऊंडेशन यांच्यामार्फत डिजीटल शेतीशाळेचे आयोजन