नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 609 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मोटार सायकल वाहनासाठी नविन मालिका पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन ऑपरेशन सिंदूरचे मार्केटींग ऑपरेशन संपण्याअगोदरच सुरू झाले