नांदेड: सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त कर्मचारी व नांदेडच्या राधिकानगर येथील रहिवासी मधुकरराव तुकारामपंत जोशी (शास्त्री) यांचे आज सायंकाळी पुणे येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, श्रीकांत व जयदीप जोशी ही दोन मुले , एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या रविवारी सकाळी पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
More Related Articles
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या…च्या गजरात सुरू आहे श्री गणेश विसर्जन
नांदेड(प्रतिनिधी)-गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… या घोषणेने नांदेड शहर दणाणले आहे. सकाळी 6 वाजल्यापासून…
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा
नांदेड :- राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे 11 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हाच्या दौऱ्यावर येत…
नंदिग्राम गृहनिर्माण सहकारी संस्थेचे चेअरमन तीन वर्षाकरिता अपात्र
नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील नंदिग्राम सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन राजेश सोनकांबळे यांनी निवडणूक झाल्यानंतर विहित कालावधीमध्ये…
