नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंग कॉलनी गोवर्धन घाट भागातील रहिवासी श्रीमती कावेरीबाई रामलू बच्चेवार यांचे वृद्धापकाळाने 5 एप्रिल रोजी पहाटे 4 च्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी सौ. लक्ष्मी बच्चेवार, जावई विजय श्रीरामवार, नात कल्याणी,नातू प्रथमेश असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 12.30 वाजता शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धन घाट येथे अंत्यविधी करण्यात आले. Kanthak Suryatal Post Views: 1,361 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation रायझिंग लाईफ इंटरप्राईजेस प्रा. लि. नांदेड विरूद्ध गुन्हा दाखल कुटुंब नियोजन व मात बाल संगोपन कार्यक्रमात उत्कृष्ट नांदेड जिल्हाला राज्याचा प्रथम पुरस्कार