नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जून प्रसन्ना यांच्या स्वाक्षरीने राज्यातील २७ सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे २७ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे. त्यांच्या नविन नियुक्तीचे ठिकाण कंसात उल्लेखित केले आहे. अनिल इंद्रसेन घुगल-चंद्रपूर (पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर), शिवाजी सोमाजी गायकवाड-पुणे शहर, शशिकांत यशवंत सावंत-पुणे शहर, मधुकर सदाशिव थोरात-पिंपरी चिंचवड, प्रशांत राजाराम संदे-पुणे शहर, शिवप्रसाद माधवराव कत्ते-लातूर, एकनाथ कोंडाजी ढोबळे-अहिल्यानगर, महादेव उत्तम भारसाकडे-गुन्हे अन्वेषण विभाग (गुन्हे अन्वेषण विभाग). राजू भाऊराव खाडे-यवतमाळ (पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला), अशोक सदाशिव फले-मुंबई शहर (मुंबई शहर),शेख हमीद शेख चाँद-मसुप, राजेंद्र आनंदराव बनसोडे-छत्रपती संभाजीनगर (पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना), विश्वंभर अर्जुनराव पल्लेवाड-लातूर, निलेश एकनाथराव केळे-छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव लातूर), अर्चना मारोती पुजारी-मुंबई शहर (मुंबई शहर), ब्रम्हानंद विठ्ठलराव सूर्यवंशी-सिंधदुर्ग (पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तासगाव), संगीता रामदास राऊत-मुंबई शहर (मुंबई शहर), अर्जुन केशव घोडे पाटील-कोल्हापूर (पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर), काकासाहेब वसंतराव शिंदे-मुंबई शहर (मुंबई शहर), केशव यशवंत वाभळे-सातारा (पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज), मुकुंद काशिनाथ पालवे-नवी मुंबई (मुंबई शहर), संदेश सुरेश पालांडे-मिराभाईंदर वसई मिरा (मुंबई शहर), राजेश गोविंद चंदूगडे, दिलीप भगवंत इंगळे-मुंबई शहर (मुंबई शहर), राजेंद्र गणेश मोरे-नंदूरबार (पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे), संतोष तानाजी गोर्हाटे-ठाणे ग्रामीण (मुंबई शहर), संतोष निवृत्ती शिंदे-अहिल्यानगर (पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे).
राज्यात २७ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदोन्नती
