नांदेड(प्रतिनिधी)-वाजेगाव येथील आंबेडकरी चळवळीतील, धार्मिक, समाजीक कार्यकर्ते निवृत्ती गणपती गजभारे (70) यांचे दि.4 फेबु्रवारी रोजी नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण दवाखान्यात अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे अंत्ययात्रा दि.5 फेबु्रवारी रोजी दुपारी 1 वाजता पंचशिलनगर वाजेगाव येथील त्यांच्या राहत्या घरून निघून वाजेगाव येथील गोदावरी नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बौध्दाचार्य व्यंकटी गणपती गजभारे यांचे ते मोठे भाऊ होत.
निवृत्ती गजभारे यांचे निधन
