नांदेड -पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जमावबंदी आदेश दिले आहे. रात्री 10 नंतर लागु विनाकारण फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी माहिती अति.पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली.नाका बंदी देखील लावण्यात आलेली आहे.
More Related Articles
शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेशासाठी सुवर्ण संधी
नांदेड – शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन
*पोहरादेवीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान* नांदेड – बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण…
रासायनिक खतात होणाऱ्या लिंकींगविरुध्द संघटनेचे निवेदन
नांदेड(प्रतिनिधी)-रासायनिक खतांच्यासोबत बळजबरीने होत असलेल्या इतर वाहनांची लिंकींग विक्री बंद करणे, जिल्ह्यासाठी मंजुर झालेला खतसाठा…
