नांदेड- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंघजी विमानतळावर सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. विमानतळावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलिप गावडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर यांची उपस्थिती होती. Kanthak Suryatal Post Views: 700 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राज्यपालांचे नांदेडमध्ये स्वागत बौद्ध लेणी बचाओ मोर्चाने नांदेड दणाणले : प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात असंख्य बौध्द अनुयायी एकवटले