नांदेड :- राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे 11 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार 11 ऑक्टोबर 2024 रोजी परळी जि. बीड येथून हेलिकॉप्टरने दुपारी 1 वाजता माहूर हेलिपॅडवर आगमन. दुपारी 1.10 वाजता शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन. दुपारी 2 वा. माहूर जि. नांदेड येथून हेलिकॉप्टरने परळी जि. बीड कडे प्रयाण करतील. Kanthak Suryatal Post Views: 1,043 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 22 वर्षापुर्वीच्या अपहरण प्रकरणातून प्रकाश मारावार, मोतीराम पाटील आणि शिवाजी सुर्यवंशी यांची जिल्हा न्यायालयाने केली मुक्तता राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा नांदेड दौरा