Month: September 2026

दिल्लीत जलसा, यूपीत संकट! आंतरराष्ट्रीय चमक ओसरताच मोदींच्या अडचणी वाढल्या?

महाराष्ट्रात मराठा आंदोलन तर यूपीत Gen-Z चा एल्गार! दिल्लीतील सरकार धोक्यात? मोदी विरुद्ध शाह आणि योगी? भाजपमधील अंतर्गत संघर्षाची इनसाईड स्टोरी! आंतरराष्ट्रीय चमक विरुद्ध देशांतर्गत वास्तवाचा संघर्ष नवी दिल्लीत तीन…

‘भांडण लावण्याचे राजकारण बंद करा’; आरक्षणाच्या मुद्द्यावर मातंग समाजाचा सरकारवर घणाघात

आ. जितेश अंतापूरकर आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणला; ‘सत्तेतील आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर समाजाची भूमिका मांडावी’ नांदेड (प्रतिनिधी):-आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी रविवारी नांदेडमध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात…

सकल मातंग समाजाचा जनाक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

29 सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा लाखोंच्या संख्येने मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा नांदेड(प्रतिनिधी) :- अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने रविवारी (13 सप्टेंबर)…

सत्य निकेतनची इमारत दुर्घटना: प्रशासकीय उदासीनता, विद्यार्थ्यांचे पलायन आणि राजकीय मौनाचे धक्कादायक वास्तव

बोलू शकत नाही, पण सोसावं लागतंय! फळविक्रेत्यांचे व्यवसाय ठप्प, मीडिया गायब; सत्या निकेतनमधील ग्राउंड रिपोर्ट! सत्य निकेतनमध्ये ८० टक्के विद्यार्थ्यांचे पलायन! ६ दिवस उलटले तरी धोकादायक इमारत उभीच; हा प्रशासकीय…

शेतकरी पुत्रांनी फोडली दुष्काळी दहीहंडी

लोकप्रतिनिधी राजकीय दहीहंडीत व्यस्त; शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन अर्धापूर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येथे शेतकरी पुत्रांनी दुष्काळी दहीहंडी फोडत शासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष शेतकऱ्यांच्या…

मलेशियाच्या पंतप्रधानांची राहुल गांधींसोबत ब्रेकफास्ट डिप्लोमसी: जागतिक राजकारणात नव्या समीकरणांची नांदी?

ब्रिक्स परिषद, डी-डॉलरायझेशन आणि राहुल गांधींची भेट: भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि भाजपच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह? ब्रेकफास्ट डिप्लोमसी आणि दिल्लीतील राजकीय वातावरण भारताच्या राजधानीत घडणाऱ्या मुत्सद्दी घडामोडी केवळ आंतरराष्ट्रीय संबंधांपुरत्या मर्यादित न…

पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त महाआरोग्य शिबिर; १ हजार १५७ नागरिकांना मोफत आरोग्यसेवा

नांदेड (जिमाका) – श्री गुरुग्रंथ साहिबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड आणि गुरु रामदास सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त…

ग्लोबल डंका की जमिनी वास्तव? बांगलादेशचा १०१ करारांना झटका ते गुजरातच्या पिण्याच्या पाण्याचा फुगा!

गुजरात मॉडेलचा कॅग रिपोर्टमध्ये पर्दाफाश! ९०% पाणी पिण्यायोग्य नाही; हर घर जलचे दावे कुठे गेले? भारतीय राजकारणात आणि प्रशासनात सध्या एका बाजूला जागतिक पातळीवर डंका वाजवल्याचे मोठे दावे केले जात…

सोनखेड शिवारात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांनी रेशीम, दुग्ध व्यवसायातून उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण करावेत;नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना नांदेड (जिमाका) – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज लोहा तालुक्यातील सोनखेड येथील सोनखेड-कळंबर रस्त्यालगतच्या शेतशिवारात सोयाबीन…

न्यू इंडियात उत्तरदायित्व संपले? मध्य प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या मौनावर आणि प्रतीकात्मक राजीनाम्यावर विशेष विश्लेषण  

भिजित दीपके यांचा प्रतीकात्मक राजीनामा आणि मध्य प्रदेशातील आदिवासी संकट ३० मुलांचा मृत्यू, हर घर जलचा फोलपणा आणि अभिजित दीपकेचा प्रतीकात्मक राजीनामा: मध्य प्रदेशातील आदिवासी संकटाची पोलखोल! एका प्रतीकात्मक पत्राने…

error: Content is protected !!