नांदेड – हडकोतील रहिवासी सौ. अरुणा जगदीशराव खडकेकर यांचे दि. ५ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि.५ सप्टेंबर रोजी सिडकोतील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख जगदीशराव खडकेकर यांच्या त्या पत्नी तर जिल्हा परिषद शाळा लिंबगाव येथील शिक्षक अमोल खडकेकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, २ मुले, मुलगी,जावई असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 588 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्नीला नांदू देत नसल्याच्या रागातून तरुणाचा वडील आणि भावावर जीवघेणा हल्ला आर्य समाजातर्फे ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान श्रावणी वेदप्रचार महोत्सव