राजश्री नांदेडकरचे टीईटीमध्ये यश

नांदेड –  समाजसेवक तथा  महाराष्ट्र राज्य  परिवहन महामंडळ विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांची मुलगी व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी  कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएडची विद्यार्थिनी कु.राजश्री शंकरराव नांदेडकर  हिने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्या बद्दल व या पूर्वी तिने टीईटी परीक्षा पास झाली आहे.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्यावर पुढील वाटचालीसाठी अनंत  शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सीटीईटी-टीईटी या दोन्ही परीक्षाचा पूर्ण निकाल दोन तीन टक्के लागला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!