महत्वाच्या बातम्या फळे, भाजीपाला निर्यातीकरिता बापगांव येथे मल्टी मॉडेल हब उभारणार; दरवर्षी एक लाख टन हाताळणी क्षमता, जागतिक बँकेच्या सहकार्याने प्रकल्प January 18, 2026 Kanthak Suryatal भाजीपाला निर्यातीकरिता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगांव (ता. भिंवडी ) येथे सर्वोपयोगी – मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य कृषि पणन महामंडळाला ७ हेक्टर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र पीएम – ई ड्राईव्हअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळास; एक हजार ई- बस सुविधेसाठी निधी वळता करण्याच्या प्रणालीस मान्यता. January 18, 2026 Kanthak Suryatal पुणे – महानगर क्षेत्रात केंद्र शासनाच्या पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत एक हजार ई-बस चालविण्यात येणार आहेत. या सुविधेसाठी संबंधित कंपन्यांना दरमहा द्यावी लागणारी खर्चाची रक्कम (पेमेंन्ट सिक्युरिटी मेकॅनिझम) पुणे महानगरपालिका आणि…
देश महत्वाच्या बातम्या राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी; विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी MAHIMA संस्थेची स्थापना January 18, 2026 Kanthak Suryatal जगभरातील विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वय आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था (Maharashtra Agency for Holistic International Mobility & Advancements -MAHIMA) स्थापन आणि कार्यान्वित करण्यास आज झालेल्या राज्य…
महत्वाच्या बातम्या डाक विभागाकडून जीवन विमा योजनेअंतर्गत;विमा सल्लागारच्या भरतीसाठी मुलाखती January 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – नांदेड डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत “डायरेक्ट एजंट” (विमा सल्लागार) च्या भरतीकरिता मुलाखती घेण्यात येत आहेत. सदरील अर्ज अधिक्षक डाकघर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र सोमवार दि.१९ पासून नांदेड मध्ये रंगणार बालनाट्य स्पर्धा;जास्तीत जास्त शाळांनी विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचे आव्हान January 18, 2026 Kanthak Suryatal नांदेड – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या वतीने २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२५–२६ नांदेड येथील कुसुम नाट्यगृह येथे दि १९…
देश महत्वाच्या बातम्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष ; प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर ‘गणेशोत्सवा’चा भव्य चित्ररथ January 18, 2026 Kanthak Suryatal नवी दिल्ली – ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यंदा हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे.…
देश महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये साकारणार ५२ एकरांवर ‘हिंद-दी-चादर’चा भव्य ऐतिहासिक सोहळा ! January 18, 2026 Kanthak Suryatal ८ ते १० लाख भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती लातूर – शीख धर्माचे नववे गुरु ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद January 17, 2026 Kanthak Suryatal * हिंद दी चादर कार्यक्रमाच्या प्रचारासाठी विविध शाळा सहभागी * वक्तृत्व स्पर्धेत कु. नियती भालेराव हिने पटकावला प्रथम क्रमांक नांदेड – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या राजकारण विश्लेषण महापालिकेतील सत्ता-समीकरणे : भाजपचा विजय आणि चव्हाणांची रणनीती January 17, 2026 Kanthak Suryatal भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकावला, हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र हे चित्र जितके सरळ दिसते, तितके ते सोपे नाही. कारण शिवसेना…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात ‘बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यास सुरुवात January 17, 2026 Kanthak Suryatal नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन नांदेड – बालविवाह मुक्त भारत, महाराष्ट्र आपला संकल्प १०० दिवस अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्या अनुषंगाने नांदेड…