महत्वाच्या बातम्या विश्लेषण ममता बॅनर्जीचा जबरदस्त पलटवार! बिहारचा खेळ बंगालमध्ये होऊ देणार नाहीत October 23, 2025 Kanthak Suryatal सध्या बिहारच्या निवडणुकांची तापलेली हवा जोरात आहे. मात्र, मार्च 2020 मध्ये पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या बोले सो निहाल सत श्री अकालच्या जयघोषात हल्ला महल्ला संपन्न October 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील सचखंड श्री हजुर साहिब येथून दिवाळीनंतरचा हल्ला महल्ला निघाला आणि सायंकाळी 6 वाजता महाविरचौकातून प्रतिकात्मक हल्ला करण्यात आला. पुढे ही मिरवणूक बाफना टी पाईंट येथून परत येवून गुरुद्वारा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी जनावरे कोंबून भरलेल्या तीन गाड्या पकडल्या; 36 लाखांचा मुद्देमाल जप्त October 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन आयचर वाहने पकडून त्यात कोंबून भरलेले जनावरे पकडली आहेत. गाड्या आणि जनावरे मिळून हा संपुर्ण मुद्देमाल 36 लाख 25 हजारांचा आहे. पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘रुपेरी सोनसळा’ या पाडवा पहाट कार्यक्रमामधून मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा सुरेल व समृद्ध प्रवास नांदेडकरांनी अनुभवला October 22, 2025 Kanthak Suryatal पौर्णिमा आडगावकर, किर्ती पंढरपूरकर, कांचन अंबेकर, स्वरांजली पांचाळ, मिताली सातोनकर, सच्चिदानंद डाकोरे, शंकर सोनतोडे, विजय जोशी यांच्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी पाडवा पहाट झंकारली नांदेड–मूकचित्रपटांच्या प्रारंभीच्या पडद्यापासून ते ‘दादा कोंडके’ यांच्या हास्यरसपूर्ण…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वरांची आतषबाजी आणि नृत्याचा झंकार : दिवाळी सांजने नांदेड उजळला” October 21, 2025 Kanthak Suryatal गोदावरी किनाऱ्यावरील सांस्कृतिक सूरमंचावर ‘दिवाळी पहाट’चा अद्भुत संगम नांदेड- गोदावरीच्या तीरावरच्या मंद वाऱ्यात, सूर आणि तालाच्या लहरींनी नांदेडकरांच्या मनात दिवाळीचा नवा उजेड फुलवला. जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांनी पीक व उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन October 21, 2025 Kanthak Suryatal *पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा* नांदेड- सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकाची काढणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिलेला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या पंचफुलाबाई गंगाराम विरभद्रे यांचे निधन October 21, 2025 Kanthak Suryatal नायगाव : नायगाव तालुक्यातील मुस्तापूर येथील ज्येष्ठ नागरिक पंचफुलाबाई गंगाराम विरभद्रे यांचे आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता दुःखद निधन झाले आहे. त्या ७० वर्षांच्या होत्या. दिवंगत पंचफुलाबाई…
नांदेड महत्वाच्या बातम्या हुतात्मा दिनी शौर्याला अभिवादन — १९१ शूरवीरांना पोलिस दलाची सलामी October 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमालयातील बर्फाच्छादित हॉट स्प्रिंग या १६ हजार फूट उंचीवरील रणभूमीवर, २१ ऑक्टोबर १९५९ रोजी इतिहासातील एक शौर्यगाथा कोरली गेली. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे शूर जवान आणि चीनी सैन्य यांच्यात झालेल्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अवैध वाळू उपसावर पोलिसांचा ‘स्फोटक’ प्रहार — नांदेड ग्रामीण पोलिसांची दिवाळी ‘धडाकेबाज’ कारवाई! October 21, 2025 Kanthak Suryatal नविन नांदेड : दिवाळी म्हटली की फटाक्यांचा आवाज, दिव्यांची लखलख आणि आनंदाचा झगमगाट… पण यंदाची दिवाळी नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर ‘कायद्याचे फटाके’ फोडत साजरी केली आहे. गोदावरी…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य शासनाचा आदेश : चार अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदली – दिवाळीपूर्वी प्रशासनात मोठ्या प्रमाणात फेरबदल October 21, 2025 Kanthak Suryatal मुंबई (प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या उपसचिव महेश वरुडकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार चार अपर जिल्हाधिकारी पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदली व नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर…