नांदेड महत्वाच्या बातम्या डॉ. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड –साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी पुतळा परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात मनपा आयुक्त महेश…
महत्वाच्या बातम्या विश्लेषण भारतीय शेअर मार्केटमधून ३ दिवसांत १३ लाख कोटी रुपये गायब – चिंताजनक स्थिती July 29, 2025 Kanthak Suryatal भारत “विश्वगुरू” होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, केवळ तीन दिवसांत शेअर बाजारातून १३ लाख कोटी रुपयांचे मूल्य नाहीसे होणे ही चिंतेची बाब आहे. असे वाटते की आपण एका बाजूला रामराज्याची…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुका चार महिन्यांत होणार – औरंगाबाद खंडपीठात महा अभिवक्ता यांचे निवेदन July 28, 2025 Kanthak Suryatal छत्रपती संभाजी नगर,(प्रतिनिधी)- नांदेड येथील शीख गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकांशी संबंधित प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे. या प्रकरणावर आज न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र मेल ड्रायव्हर रावण वाघमारे यांचे निधन July 28, 2025 Kanthak Suryatal पूर्णा,(प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेमध्ये मेल ड्रायव्हर पदावर कार्यरत असलेले रावण निवृत्ती वाघमारे (वय अंदाजे ८० वर्षे) यांचे काल, दिनांक २७ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पूर्णा येथील स्मशानभूमीत २७…
नांदेड महत्वाच्या बातम्या गाडीमध्ये आढळले 36 हजारांचे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल July 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-मरखेल पोलिसांनी 27 जुलै रोजी एका चारचाकी वाहनातून सुमारे 36,400 रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. या वाहनाची किंमत सुमारे सात लाख रुपये असून, एकूण मुद्देमालाची…
महत्वाच्या बातम्या राजकारण विश्लेषण चर्चा हवी होती अतिरेक्यांवर, सरकार बोलते चिदंबरमवर – प्रश्न टाळण्याची ही नवी रणनीती? July 28, 2025 Kanthak Suryatal पाकिस्तानचा उल्लेखही न करता सरकारचा युद्धविराम – प्रश्न विचारणाऱ्यांना ‘गद्दार’ ठरवण्याचा नव्या इकोसिस्टमचा खेळ” भारतीय लोकसभा आणि राज्यसभेत आता “ऑपरेशन सिंधुदुर्ग” या विषयावर चर्चा करण्यास सरकार तयार झाले आहे. यासाठी…
क्राईम महत्वाच्या बातम्या महाविनगर-सिडकोमध्ये 60 हजारांची चोरी July 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-संपूर्ण कुटूंब घरात झोपले असतांना सुध्दा चोरट्याने त्या घरात प्रवेश करून अलमारी तोडून 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार महाविरनगर सिडको येथे घडला आहे. शिवकांत उमाकांत भुसाटे यांनी दिलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या एकाच अपिलार्थीचे 81 अपील राज्य माहिती आयोगाने फेटाळले July 28, 2025 Kanthak Suryatal 19 अपिलार्थींचे 7 हजार 567 व्दितीय अपील फेटाळले नांदेड – नांदेड येथील जनक रामराव गायकवाड या अपिलार्थीने राज्य माहिती आयोग, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत दाखल केलेले…
नांदेड महत्वाच्या बातम्या भारत गौरव रेल्वे यात्रेत पाच ज्योर्तिलिंगांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी आणि दीक्षाभुमी दर्शन घेण्याची सोय July 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय गौरव रेल्वे गाडी 16 ऑगस्ट रोजी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनमधून सुरू होणार आहे. यात 8 रात्री आणि 9 दिवस असा प्रवास आहे. या प्रवासात पाच ज्योर्तिलिंगांचे दर्शन होणार आहे. सोबतच…
नांदेड महत्वाच्या बातम्या उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांचे कौतुक July 28, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि यपोलीस अंमलदारांचा सन्मानपत्र देवून पोलीस अधिक्षकांनी कौतुक सोहळा साजरा केला. पोलीस दलात असलेल्या विविध कामांसाठी उत्कृष्ट तपास, सीसीटीएनएस डाटा भरणे, ई-साक्ष, गुन्हे…