नांदेड महत्वाच्या बातम्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1…
नांदेड महत्वाच्या बातम्या मद्यधुंद चालकाने अनेक गाड्यांना उडवले July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मद्यधुंद चार चाकी वाहन चालकाने भाग्यनगर कॉर्नर येथे अनेक वाहनांना चिरडले. ही गाडी गंगाखेड तालुक्यातील कोण्या तरी राजकीय नेत्याची आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी 1.15 वाजता एक अजब अपघात…
नांदेड महत्वाच्या बातम्या विमानतळ पोलीसांनी नांदेड शहरातील दोन आणि तेलंगणा राज्यातील तीन अशा पाच दुचाकी जप्त केल्या July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी दोन आरोपींकडून 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या पाच दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. त्यातील तीन गाड्या तेलंगणा राज्यातून चोरून आणलेल्या आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळ पोलीस…
नांदेड महत्वाच्या बातम्या जागतिक अवयवदान दिनानिमित्त रॅलीचे आयोजन July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- जागतिक अवयवदान निमित्त 3 ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शहरातील आयटीआय परिसरातील महात्मा फुले पुतळ्यापासून सकाळी 9 वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या घराकडे तोंड करून लघवी केल्यानंतर मारहाण करणाऱ्याला कंधार न्यायालयाने ठोठावली शिक्षा July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-घराकडे पाहुन लघवी का करतोस असे विचारल्यानंतर त्यांना मारहाण सोबत कुटूंबियांना मारहाण करणाऱ्यांना लोकांना मारहाण करणाऱ्यापैकी एकाला कंधार येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी के.एस.खंदारे यांनी एक वर्ष साधी कैद आणि 5…
क्राईम महत्वाच्या बातम्या हिमायतनगरमध्ये 1 लाख 26 हजारांची चोरी July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे बंद असलेले घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. मौजे शिबदरा ता.हिमायतनगर येथील संजय दत्तलाल…
नांदेड महत्वाच्या बातम्या गडगंज श्रीमंत, पोलीसाच्या गनरसाोबत वावरणाऱ्या केतन नागडाच्या पुत्राची आणि त्याच्या मित्राची 31 लाखाला फसवणूक July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमधील अत्यंत गडगंज श्रीमंत, वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधीत व्यक्ती, सोबत पोलीस गनर घेवून वावरणारा व्यक्ती केतन नागडा याच्या मुलाची 31 लाखांची फसवणूक करण्याची हिम्मत दाखविण्यात आली आहे. त्या तक्रारीप्रमाणे दोन जणांविरुध्द…
नांदेड महत्वाच्या बातम्या अवैध वाळू व्यवसायात पोलिसांची संलिप्तता? चार जणांच्या निलंबनाचे आदेश; पोलीस उपमहानिरीक्षकांकडून कारवाई July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकातील काही सदस्यांनी वाळू व्यवसायाशी संबंधित गैरप्रकार केल्याच्या आरोपांमुळे चार जणांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहरातील विविध भागांत अवैध दारू, मटका, जुगार अड्ड्यांवर कारवाईची मागणी July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील मिलगेट परिसरातील रहिवासी शेख रफीकोदिन शेख वहीदोदिन यांनी शहरातील वजीराबाद, खडकपूरा बसस्थानक, मिलगेट, दुले शाह रहेमान नगर या भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू, मटका आणि जुगार अड्ड्यांविरोधात…
महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस ज्ञानेश्वर तिडकेवर लाच मागणीचा गुन्हा दाखल; तक्रारदाराचा शपथपत्रातून वेगळा खुलासा July 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर भीमराव तिडके यांच्याविरुद्ध १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ७ जुलै…