नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जुलै महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 8 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
More Related Articles
सप्टेंबर वेतन 26 ऑगस्ट रोजीच मिळणार
नांदेड(प्रतिनिधी)-गणेशोत्सव लक्षात घेता सप्टेंबर 2025 रोजी देय होणारे वेतन 26 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात यावे…
स्थानिक गुन्हा शाखेच्या कक्षात गुटखा माफियांची गुप्त मिटींग
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप एकीकडे काल 2 ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्त गाव योजनेचे उद्घाटन करत होते.…
शिक्षकाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी
नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षकांच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेऊन गुजरात राज्यात तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका चार चाकी चालकाला विशेष…
