नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंग कॉलनी गोवर्धन घाट भागातील रहिवासी श्रीमती कावेरीबाई रामलू बच्चेवार यांचे वृद्धापकाळाने 5 एप्रिल रोजी पहाटे 4 च्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी सौ. लक्ष्मी बच्चेवार, जावई विजय श्रीरामवार, नात कल्याणी,नातू प्रथमेश असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी 12.30 वाजता शांतीधाम स्मशानभूमी गोवर्धन घाट येथे अंत्यविधी करण्यात आले.
More Related Articles
सिटूचे साखळी उपोषण
नांदेड(प्रतिनिधी)-पूरग्रस्तांचे थकीत अनुदान बोगस पुरग्रस्तांना दिल्याप्रकरणी नांदेड जिल्हा मजुर युनियन(सीटू) च्यावतीने साखळी उपोषण सुरू करण्यात…
तिन जणांनी दारुच्या बाटल्या आणि बिअर बाटल्या बळजबरीने चोरून नेल्या
नांदेड(प्रतिनिधी)-सांगवीच्या एका बिअरबारमधून इंग्लीश दारु आणि बिअर बाटल्या असा 49 हजार 395 रुपयांचा ऐवज तीन…
जमीन नावावर न करून देता 25 लाखांची फसवणूक
नांदेड(प्रतिनिधी)-सन 2012 मध्ये जमीनीची सौदाचिठ्ठी करून 25 लाख रुपये घेतले पण जमीन नावावर न करून…
