महाराष्ट्र व्यसनामुळे कुटूंब, गाव आणि समाजाचे नुकसान होते-शहाजी उमाप October 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-व्यसनाधीनतेमुळे कुटूंबावर, गावावर, समाजावर वाईट परिणाम होतात आणि त्यासाठी गावा-गावातील नागरीकांनी पुढाकार घेवून समाजातील युवकांना व्यसनापासून वाचवावे असे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले. मौजे इसाद…
नांदेड स्थानिक गुन्हा शाखेने एक पिस्टल पकडले October 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने आणि दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तरित्या राबवलेल्या मोहिमेत एका 21 वर्षीय युवकाकडून एक पिस्टल आणि एक जीवंत काडतुस जप्त केले आहे. दि.10 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने…
नांदेड शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने चोरीच्या चार दुचाकी पकडल्या October 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करतांना 1 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी गाड्या धर्माबाद येथील दोन युवकांकडून जप्त केल्या आहेत. नागभूषण…
नांदेड मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्यास 31 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ October 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड, : -राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी…
नांदेड मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यात्रेच्या नियोजनात अंशत: बदल October 10, 2024 Kanthak Suryatal पात्र लाभार्थ्यांची रेल्वे 12 ऐवजी आता 23 ऑक्टोबरला नांदेडहून होणार रवाना नांदेड – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची पहिली रेल्वे 12 ऑक्टोबर रोजी नांदेड येथून अयोध्या धामला जाण्यासाठी निघणार होती.…
नांदेड राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा नांदेड दौरा October 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार 11 ऑक्टोंबर 2024 रोजी अमरावती येथून…
नांदेड कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड दौरा October 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे 11 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. शुक्रवार 11 ऑक्टोबर 2024 रोजी परळी जि. बीड…
नांदेड 22 वर्षापुर्वीच्या अपहरण प्रकरणातून प्रकाश मारावार, मोतीराम पाटील आणि शिवाजी सुर्यवंशी यांची जिल्हा न्यायालयाने केली मुक्तता October 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-2002 मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील तीन जणांना झालेली शिक्षा रद्द करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी 22 वर्षानंतर त्यांची सुटका केली आहे. सन 2002 मध्ये नांदेड जिल्हा परिषदे कार्यरत शिक्षणाधिकारी चित्तप्रकाश…
नांदेड ऍटो चालकांच्या वाहनतळाची जागा पत्रकार याहिया खानने बळकावली October 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर नाका परिसर हा अत्यंत गर्दीचा परिसर आहे आणि या भागात वाहनांची नेहमीच कोंडी होत असते. या परिस्थितीत ऍटो चालकांना 10 ऍटो उभे करण्यासाठी दिलेल्या महानगर पालिकेच्या जागेवर पत्रकार याहिया…
नांदेड एकट्या दबंग पोलीस अंमलदाराने आपला जीव धोक्यात घालून शस्त्रधारी गुंड पकडला October 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील एका दबंग आणि मजबुत पोलीस अंमलदाराने आपल्या जीवाची परवा न करता एका तलवारधारी युवकाला पकडून जनतेत पसरलेली भिती या उत्कृष्ट कामासाठी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी पोलीस अंमलदार…