नांदेड(प्रतिनिधी) शहरातील जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी वय 70 यांचे रविवारी दुपारी निधन झाले. जोशी यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवार दि. 30 जून रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. अष्टविनायक नगर येथिल निवासस्थानाहून कमलाकर जोशी यांची अंत्ययात्रा निघाली आणि नांदेड शहरातील गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
More Related Articles
इलेक्शन का रिझल्ट तथा न्युज चैनल तथा सोशल मीडिया पर चल रही चर्चा
नांदेड- वैसे यह मेरा विषय नहीं है…क्यों के मैं राजनीती से कोसो दूर रहने वाला…
जिल्ह्यातील निसर्गाच्या आपत्तीसाठी शासन मदत करण्यात तत्पर-ना.गिरीश महाजन
76 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यामध्ये काही दिवसांपुर्वी निसर्गाने दिलेला त्रास लवकरात…
माहिती अधिकार दिन सोमवारी साजरा करण्याचे निर्देश
नांदेड :- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 28 सप्टेंबर हा दिवस राज्यस्तरावर ‘माहिती…