नांदेड महत्वाच्या बातम्या 40 तोळे सोने आणि 22 लाख रुपये रोख रक्कमेचा दरोडा टाकणारे सहा जण नऊ दिवसात जेरबंद June 24, 2024 Kanthak Suryatal 75 टक्के ऐवजाची जप्ती ; स्था.गु.शा.ची कार्यवाही नांदेड(प्रतिनिधी)-15 जून रोजी कौठा ता.कंधार येथे दरोडा टाकून 40.7 तोळे सोन्याचे दागिणे आणि 22 लाख रुपये रोख रक्कम लुटणाऱ्या सहा गुन्हेगारांना नांदेडच्या स्थानिक…
महत्वाच्या बातम्या जुन्या नांदेड भागातील मारोती मंदिराची दानपेटी फोडली June 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मारवाडगल्ली सराफा भागातील मारोती मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील ऐवज लंपास केला आहे. वृत्तलिहिपर्यंत या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेतील गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. जुन्या नांदेड भागातील सराफा मार्केटच्या पाठीमागील मारवाडगल्लीमध्ये सालासर…
नांदेड महत्वाच्या बातम्या जनतेतील कोणाला तरी खड्ड्यांची लाज वाटली आणि लावला बोर्ड June 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अनेक ठिकाणी मल्लनिस्सारण पाईप टाकल्यानंतर त्या ठिकाणी झालेले खड्डे बुजवले नाहीत. त्या खड्यांमुळे झालेल्या अपघाताला पाहुन जनतेतीलच एका माणसाने त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाचा पुस्टा उभा करून वाहन…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्रसार माध्यमांना दोष देणारा मुख्याध्यापक जलील खा पठाण पोलिसांनी जेरबंद केला आणखीन तिघांचा शोध सुरू June 24, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-विविध परीक्षांमध्ये गुण वाढवून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेणाऱ्या 4 शिक्षकां विरुद्ध एटीएस नांदेडच्या तक्रारीवरून लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यात काल प्रसारमाध्यमां विरुद्ध बोलणाऱ्या मुख्याध्यापकाला…
नांदेड वंचित बहुजन आघाडी 9 विधानसभा लढविणार-बनसोडे June 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर वंचित बहुजन आघाडीने नांदेड उत्तर जिल्ह्याची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी कार्यकर्त्यांनी करावी. आपल्याला नांदेड जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 9 विधानसभा लढवायच्या…
महत्वाच्या बातम्या भाजपाच्या पराभवातून अनेक त्रुटींचा अनुभव आला, पुढील निवडणुकीत त्यात सुधारणा करु-राधाकृष्ण विखे पाटील June 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या पराभवाने निवडणुकीतील त्रुटी लक्षात आल्या आहेत. यापुढच्या निवडण्ुाकांमध्ये त्या त्रुटी जनतेपर्यंत जाताना राहणार नाहीत, याची दक्षता घेवू, असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केले. आज नांदेडमध्ये…
महत्वाच्या बातम्या प्रसार माध्यमांनी आपला नंबर पहिला म्हणून उत्कृष्ट शिक्षकाची केली बदनामी June 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-‘पत्रकाराची लेखणी दुधारी लागू नये कुणाच्या जिव्हारी’ असे शब्द प्रसिध्द गीतकार जगदीश खेबुडकर यांनी एका पत्रकाराच्या डायरीवर लिहिले होते. पण या शब्दांच्या विरुध्द चालत लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाने नीट परिक्षेच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये शब्द बाणांचा मारा June 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची कारण मिमांसा करण्यासाठी आज राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे येणार होते. यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठकीची तयारी सुरू असतांना आज पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपासात…
नांदेड महत्वाच्या बातम्या युवकाची आत्महत्या की हत्या? June 23, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जवळपास 30 वर्षीय युवक अजब पध्दतीने मरण पावल्याचा प्रकार पाकीजा फंक्शन हॉलच्या एका झाडाजवळ दिसून आला आहे. प्रेताची परिस्थिती पाहता त्याने आत्महत्या कशी केली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या…
नांदेड माजी राज्यमंत्री सुर्यकांत पाटील यांचा भाजपाला रामराम June 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माजी केंद्रीय राज्य मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा नांदेड जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिला आहे. यांनी अद्यापही पुढील राजकीय दिशा ठरवली नसून मी केवळ माझ्या पदाचा राजीनामा…