नांदेड:- मा. उच्च न्यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र. 173/2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यांतर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीत मंडप, पेंडॉलची तपासणी करण्यासाठी सहा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकाच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
More Related Articles
Salary Overtime Calculator: Calculate Time and a Half & Double Time Wages
If you’re confused about how to calculate overtime, don’t worry, you’re not alone. Keeping track…
100 दिवसांच्या कृती आराखड्यातून आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके
आदिवासी विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविण्यावर भर नांदेड – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला…
ऍड.भोसीकरांना ओबीसी बहुजन पक्षाची उमेदवारी
नांदेड(प्रतिनिधी)- राज्यामध्ये ओबीसी बहुजन पक्षाच्यावतीने जवळपास 22 ठिकाणी उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक…
