Category: महाराष्ट्र

आपल्या दोन बालकांचा जन्मदिन वृध्दाश्रमातील महिलांसोबत साजरा करणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक

परभणी(प्रतिनिधी)- आम्ही या जगात जन्म घेतला आहे. त्याचासाठी आम्ही समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतुन सहाय्यक पोलीस निरिक्षक गजानन मोरे यांनी आपल्या बालकांचा जन्मदिवस वृध्दाश्रमात साजरा केला. प्रत्येक व्यक्तीने मानवी…

निवडणुक आयोगाच्या सल्यानंंतर मुंबई शहरातील 111 पोलीस निरिक्षक मुंबई बाहेर

नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई शहरातून 111 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या राज्यातील इतर ठिकाणी करण्यात आल्या आहेत. विशेष करून मुंबईच्या क्राईम ब्रॅंचमधील बरेच अधिकारी काढून टाकण्यात आले आहेत. निवडणुक आयुक्तांनी दिलेल्या सल्यानंतर या बदल्या करण्यात…

राज्यात 12 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या; नांदेड जिल्ह्यातील बिलोली उपविभाग रिकामे झाले

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृहविभागाने प्रतिक्षेत असलेल्या चार पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच इतर आठ पोलीस उपअधिक्षकांना सुध्दा सध्या नियुक्त्या बदलून नियुक्त्या दिल्या आहेत.नांदेड जिल्ह्यातील बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक बदलून आष्टी…

नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त शहाजी उमाप ?

नांदेड(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुका होण्यापुर्वी नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय तयार होईल अशी शक्यता दिसत आहे. नांदेड शहरातील सहा पोलीस ठाण्यांसोबत सोनखेड, अर्धापूर, उस्माननगर, लिंबगाव, मुदखेड अशा इतर सहा पोलीस ठाण्यांना जोडून 12…

राज्यातील मरण पावलेल्या पोलीस अंमलदारांना प्रत्येकी 60 हजार असे एकूण 1 कोटी 47 लाख 9 हजार रुपये अनुदान

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील मरण पावलेल्या 235 पोलीस अंमलदारांना प्रत्येकी 60 हजार रुपये अनुदान वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर विशेष पोलीस महानिरिक्षक आरतीसिंह यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशात हे अनुदान 31 डिसेंबर 2024…

राज्यातील देशी गायी आता “राज्यमाता-गोमाता’ नावाने ओळखल्या जातील

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्यातील देशी गायींना राज्य शासनाने “राज्यमाता-गोमाता’ अशी उपाधी देवून देशी गायीच्या पालन पोषणासाठी प्रेरणा मिळावी असा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयावर कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स…

बदलापूर येथील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर वादाच्या भोवऱ्यात ; उच्च न्यायालयाने विचारले दहा प्रश्न

नांदेड(प्रतिनिधी)-बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे एंन्काऊंटर खरे की, खोटे यावर चर्चा सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाने पोलीसांना दहा प्रश्न विचारले आहेत. सध्या काही दिवसांत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर लाडकी बहिण…

न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांना मी धनंजय चंद्रचुड आहे हे दाखविण्याची गरज

मुंबई(प्रतिनिधी)-भारताच्या सरन्यायाधीशांनी त्यांच्या घरी झालेल्या गणपती पुजेनंतर याला उत्तर देणे आवश्यक झाले आहे. त्यांनी उत्तर दिले नाही तर ते पंतप्रधान मोदींच्या चक्रव्युहात अडकले आहेत असेच म्हणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

न्यायालयावर शंका घेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचे खमके उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मुंबई (प्रतिनिधी)-भारताचे सर न्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदंत पुजा केली आणि त्या पुजेचा व्हिडीओ फोटो त्यांनीच व्हायरल केले.…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, हिंगोलीच्या एसआरपी समादेशक पौर्णिमा गायकवाडसह पाच जणांविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला

पुणे(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर पुन्हा एकदा गुन्हे, जेल असा खेळ सुरू झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या एका तक्रारीनुसार सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस…

error: Content is protected !!