Category: महत्वाच्या बातम्या

लाच खोर मुख्याध्यापकाला ६ जून पर्यंत पोलीस कोठडी 

नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१) यांनी आपल्या विद्यालयातीलच लिपिकाकडे लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना…

सह्याद्री आता विनाशाच्या उंबरठ्यावर

सह्याद्रीच्या कुशीत विनाशाचे पाऊल? ५९ पंप स्टोरेज प्रकल्पांचा सविस्तर पंचनामा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू आणि जागतिक जैवविविधतेचा वारसा असलेला सह्याद्री सध्या एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्वच्छ ऊर्जा (Clean Energy)…

१५ लाख कोटींचा नवीन  संशयास्पद घोटाळा 

भारताच्या कॉर्पोरेट जगात सध्या एका नावाचा मोठा गाजावाजा होत आहे, ते नाव म्हणजे राजेश एक्सपोर्ट्स. ज्या कंपनीने प्रत्यक्षात व्यवसाय न करता किंवा विक्री न करता आपल्या खात्यात चक्क १५ लाख…

खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा अशी झालीय भारताची अवस्था 

सिस्टिमला पडलेले तडे: साहेबांची पकड की राहुलची लीक नीती? आजकाल दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आणि सरकारी कॉरिडॉरमध्ये एक वेगळीच हवा वाहू लागली आहे. बाहेरून पाहिल्यास सर्व काही कसं अगदी चकाचक आणि…

लातूर जिल्हयातील अहमदपुरात मटका अड्डयांवर छापे, तर हिंगोलीतील औंढा नागनाथ वाळू घाटावर कारवाई, 1 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर व हिंगोलीमध्ये धाडी नांदेड – पोलीस परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर व हिंगोली जिल्हयात पोलीस पथकाची…

विधान परिषद निवडणुकीत आता 3 उमेदवार; अमरनाथ राजूरकर, कृष्णा आष्टीकर, प्रशांत इंगोले

नांदेड(प्रतिनिधी)- विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भाने निवडणुकीच्या रिंंगणात तीन उमेदवार शिल्लक राहिली आहेत. आज पाच जणांनी आपली नावे परत घेतली. एकूण 8 जणांनी अर्ज भरला होता. या निवडणुकीमध्ये एकूण 452 मतदार…

नांदेडची पोलीस भरती प्रक्रिया थांबवावी-प्रा.बळवंत शिंदे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीमध्ये कंधार येथील मुंडे करिअर ऍकॅडमीच्यावतीने विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गेसपेपरमधील गणिताच्या 25 पैकी 15 प्रश्न जसेच्या तसे पोलीस भरती प्रक्रियेच्या परिक्षेत आले. यामुळे हा पेपर फुटला…

नांदेड येथे ‘शब्द शब्द तुझाच आहे…’ या कवितासंग्रहाचा ७ जूनला प्रकाशन सोहळा

नांदेड-येथील वस्तू व सेवा कर विभागाचे राज्यकर उपायुक्त निलेश शेवाळकर लिखित ‘शब्द शब्द तुझाच आहे…’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्व. पूर्णामलजी…

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा;  ३० लाखांचा मुद्देमाल जप्त                                                                                                                                                   

नांदेड(प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी (दि. ४) पहाटे १.३० वाजता पिंपळगाव निमजी येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई केली. या कारवाईत दोन बोटी, २० तराफे…

हिंगोली जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश

हिंगोली (प्रतिनिधी)- हिंगोली जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी गुरुवारी, ४ जून २०२४ रोजी जिल्ह्यातील १५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

error: Content is protected !!