Category: महत्वाच्या बातम्या

अल्पवयीन बालिकेला त्रास देणाऱ्या युवकाला सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-ईस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या दोन युवकापैकी एकाला नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी…

सावधान ! तुमच्‍या सोशल मिडीया खात्‍याची निगराणी होत आहे

*आक्षेपार्ह पोस्‍ट, फेकन्‍यूज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर* नांदेड– लोकसभा निवडणुकीच्‍या काळात माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमध्‍ये सदस्‍य असणा-या सायबर विभागाच्‍या मार्फत जिल्‍ह्यातील शेकडो अकांउट दररोज तपासले जात आहेत. निवडणूक आचारसंहिता…

महिला व बाल विकास समितीने नांदेड जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखले

नांदेड,(प्रतिनिधी)-1 एप्रिल 2024 रोजी नांदेड जिल्ह्यात होणारे 4 बालविवाह महिला व बालविकास विभागाने ओळखले आहेत.आपली भूमिका कर्तव्यनिष्ठपणे पार पडली यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांची कौतुक केले आहे. तसेच बालविवाह…

स्थानिक गुन्हा शाखेने दोन ठिकाणी अफु बोंढे पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने 31 मार्च व 1 एप्रिल रोजी शहरातील दोन ठिकाणी धाड टाकून पॉपीस्ट्रॉ(अफु बोंढे) पकडले आहेत. दोन जणांविरुध्द अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 मार्च…

महिलांनाही कायद्याची माहिती असावी-न्यायमुर्ती दलजितकौर

नांदेड(प्रतिनिधी)-महिलांमध्ये कायद्याविषयी जनजागृती झाली पाहिजे. कायद्याचा वापर करतांना जपून वापर करावा असे मत न्यायमुर्ती दलजितकौर यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने स्वराज्य महिला बचत गट आमदारनगर नांदेड यांनी आयोजित केलेल्या…

नांदेडमध्ये सोमवारी दोन अर्ज दाखल;आतापर्यत एकूण ५ अर्ज दाखल ४ एप्रिलपर्यंत मुदत ; १०८ अर्जाची उचल

नांदेड – सोमवारी १६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आणखी दोन अर्ज दाखल झाले आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र केशव पोपळाईतकर यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत…

सार्वत्रिक निवडणुकीत 80 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून व्यापक जनजागृती करा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड -लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांनी मतदान केलं पाहिजे. यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करून नांदेड लोकसभा मतदारसंघात 80% च्या वर मतदार मतदान करतील हे उद्दिष्ट ठेवून युवक, युवती व नागरिकांच्या सहभागातून…

सीईओ मिनल करनवाल यांची इको फ्रेंडली मतदान केंद्राला भेट

नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघातील पर्यावरण पूरक अर्थात इको फ्रेंडली मतदार केंद्र म्हणून विष्णुपुरी येथी जिल्हा परिषद हायस्कूल केंद्राचे नाव पुढे आले आहे. नैसर्गिक हिरवेपणा जपत या मतदान केंद्राची उभारणी करण्यात…

ग्राम विकास अधिकाऱ्याची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-तुप्पा येथील ग्राम विकास अधिकाऱ्याला 30 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता लातूरफाटा येथे रोखून दोन जणांनी त्यांच्याकडून 3 लाख 32 हजार 600 रुपयांची लुट केली आहे. ग्राम विकास अधिकारी तुप्पा…

शिक्षकाची नोकरी लावतो म्हणून 9 लाख 75 हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-बुध्दभूषण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि त्यांच्या नातलगांनी आपल्याच नातेसंबंधातील व्यक्तीची 9 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला आहे. बुध्दभूषण एज्युकेशन सोयाटीची बळीरामपुर येथे डॉ.बाबासाहेब…

error: Content is protected !!