Category: महत्वाच्या बातम्या

16 व्या लोकसभेसाठी नांदेड जिल्ह्यात मतदानाची सुरुवात

नांदेड,(प्रतिनिधी)-भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली आहे मतदान शांततेत आहे काही ठिकाणी मतदारांचे स्वागत करण्यात आले. भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजण्याच्या अगोदरच नांदेड…

मतदान साहित्‍यांसह पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना

· 10 हजार कर्मचारी 2062 केंद्रावर प्रक्रिया पार पाडणार · मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे जिल्‍हाधिकारी यांचे आवाहन नांदेड: 16- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे.…

ग्रामीण रुगणालय भोकर येथे डायलिसिस सेवा सुरु 

भोकर(प्रतिनिधि) – ग्रामीण भागातील डायलिसिस रुग्ण यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालययात डायलिसिस सेवा मिळावी या उद्देशाने नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनानुसार व डॉ. प्रताप चव्हाण, वैद्यकिय अधिक्षक…

मतदानासाठी 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य

*१२ पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून करा मतदान* *मतदार यादीत नाव असणे आवश्यक* नांदेड :- लोकसभेच्या उद्याच्या मतदानासाठी तुमचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल व…

1 लाख 36 हजारांची लुट; 4 लाख 79 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-एका जेसीबी चालकाला एकटे गाठून 2 जणांनी त्याच्याकडून 1 लाख 36 हजार 580 रुपयांची लुट केली आहे. हा प्रकार निळा रस्त्यावरील सम्राट धाब्याजवळ घडला.तसेच शाहुनगर वाघाळा येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाचे…

नांदेडच्या मुंबई पुण्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ;शुक्रवारला जिल्हयात मतदानाला या !

नांदेड :- नांदेड शहरातील व जिल्ह्यातील जे नागरिक विद्यार्थी मुंबई पुण्याला किंवा अन्य शहरात आहे त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये 26 एप्रिलला मतदानासाठी यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.…

मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नवमतदार धावले !

२६ एप्रिलला मतदान केंद्रावर पोहचा; तरुणांचे आवाहन नांदेड :- आम्ही आपण मतदान करावे या प्रचारासाठी धावतोय. तुम्ही फक्त मतदान केंद्रापर्यंत चालत या, असे आवाहन जिल्ह्यातील तरुणांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना केले…

” जागतिक हिवताप दिन ” २५ एप्रिल 

जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापावर मात करण्यासाठी जे काही सर्वस्तरावर प्रयत्न केले गेले. त्याची आठवण म्हणून ” जागतिक हिवताप दिन ” २५ एप्रिल हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण…

मतदानाच्या दिवशी मतदारांची अडचण सोडविण्यासाठी पोलीस कटीबध्द-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-मतदारांच्या सुविधांसाठी, त्यांना भिती वाटणार नाही अशा मुक्त वातावरणासाठी आणि निष्पक्ष निवडणुक व्हावी यासाठी पोलीस सज्ज असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. कोणत्याही मतदाराला काहीही अडचण आली तरी…

ज्यांनी पिठाची गिरणीही आणली नाही त्यांनी सहकार क्षेत्रावर बोलू नये -खा.अशोक चव्हाण

नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्याच्या विकासासाठी किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल एवढेच सोडा-आपल्या नायगाव मतदार संघासाठी काय करता येईल याबाबतीत न बोलता साखर कारखान्याबाबतीत बोलल जात आहे. मात्र खेद जणक आहे. आयुष्यात साधी…

error: Content is protected !!