Category: महत्वाच्या बातम्या

१० वा “जागतिक योग दिवस” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा 

भोकर,(प्रतिनिधी)- आज दि.२१ जून ” जागतिक योग दिवस ” केंद्र शासन,महाराष्ट्र शासन, सार्वजानिक आरोग्य विभाग यांच्या सूचनेनुसार व मा.डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ बालाजी शिंदे जिल्हा…

ओळख नसतांना अनोळखी व्यक्तीचा खुन करणारा शाहरुख पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-ओळख नसतांना एका अनोळखी व्यक्तीचा खून करणाऱ्या शाहरुख घोडेवाल्याला मुख्य न्यायदंडाधिकारी ए.के.मांडवगडे यांनी 27 जुनपर्यंत अर्थात 6 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.19 जून रोजी दुपारी डंकीन परिसरात, लिंगायत स्मशानभुमी…

आजची पोलीस भरतीतील मैदानी चाचणी 4 जुलै रोजी

नांदेड(प्रतिनिधी)-आज होणारी पोलीस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी रात्री झालेल्या अति पावसामुळे रद्द करण्यात आली असून आजची चाचणी 4 जुलै रोजी होणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.…

सोमवारी मुखेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

नांदेड,(जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुखेड यांच्यावतीने सोमवार 24 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आर्य वैश्य…

Почему soft skills важнее hard skills и как их развить? Обучение онлайн в Украине

Это личностный багаж, который soft skills книги помогает легко и продуктивно решать рабочие задачи и постоянно двигаться вперед. Для успеха в программировании нужны не только технические навыки, но и умение…

शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड :- मातोश्री शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह तथागत नगर, मालेगाव रोड नांदेड येथे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदवीत्तर या पुनर/नुतन प्रवेशासाठी 10 जुलै…

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा

नांदेड- राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त 23 जून रोजी सकाळी 11 वाजता जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, सिडको, नविन नांदेड येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.…

शिक्षकाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षकांच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेऊन गुजरात राज्यात तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका चार चाकी चालकाला विशेष पोक्सो न्यायालयातील न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी 7 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी…

माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन 

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी…

चार चाकी गाडीचे दार उघडले; स्कुटी चालक धडकला; पुन्हा टिपरने धडक दिली, एकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-वाहन चालकांना आपल्या जबाबदारीची जाणिव नसल्यामुळे आज एका दुचाकी स्वाराला आपला जिव गमवावा लागला. असाच प्रकार आयटीआय जवळील गोदावरी बेकरी समोर सुध्दा कधी घडेल याचा नेम नाही. आज दुपारी 12-1…

error: Content is protected !!