Category: महत्वाच्या बातम्या

दोषारोपपत्र दाखल करण्याची विहित वेळ अर्धापूर पोलीसांना माहितच नाही ; एनडीपीएस प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दिला डीफॉल्ट बेल

नांदेड(प्रतिनिधी)-फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे कोणताही गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास पुर्ण करून विहित वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. नेमकी ही जबादारी अर्धापूर पोलीसांना अंमलीपदार्थ प्रतिबंधक अधिनियमच्या गुन्ह्यात कळली…

स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन

नांदेड,(प्रतिनिधी)-अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवाना धारक महासंघ पुणेशी सलग्न असलेल्या नांदेड शाखेने आज तहसील कार्यालयासमोर आज आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य संघटनेेने…

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : जिल्हाधिकारी

*मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करण्याचा कृषी तज्ञांचा सल्ला* नांदेड,- जमिनीत ओल धरून ठेवेल असा मुरवणी पाऊस अद्याप जिल्ह्यामध्ये सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे पेरणीसाठी घाई करू नका. मुबलक पाऊस झाल्यानंतरच…

भाजपाला काँग्रेसचे माणस मारायचे आहेत जगवायचे नाहीत-सुर्यकांताताई पाटील

नांदेड(प्रतिनिधी)-रागाच्या भरात मी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला पण दहा वर्षात भाजपाकडे काही मागितल नाही कि कोणती निवडणुकही लढवली नाही. पण भारतीय जनता पार्टीला मात्र कॉंगे्रसची माणसे मारायची आहेत.…

अनोळखी व्यक्तीचा खून करणाऱ्या सहा जणांना अटक

अनोळखी मयताची ओळख पटली नांदेड(प्रतिनिधी)-19 जून रोजी डंकीन, लिंगायत स्मशानभुमीत परिसरात सापडलेल्या अनोळखी माणसाच्या प्रेताचा उलगडा खून म्हणूनच झाला.या प्रकरणात पोलीसांनी आजपर्यंत 6 जणांना अटक केली आहे. आज दि.26 जून…

राज्यभरात 300 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना नवीन पदस्थापना

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर राज्यभरातील 300 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना विहित कालावधी पुर्ण झाल्यानंतर नवीन पदस्थापना देण्याचे आदेश आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी जारी केले…

पोलीस अधिक्षक कार्यालयात राजर्षी शाहु महाराज जन्मोत्सव साजरा

अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या शपथेचे सामुहिक वाचन नांदेड,(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात राजश्री शाहु महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करून अंमली पदार्थ विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली. आज 26 जून राजर्षी शाहु…

दोन जबरी चोऱ्या एक घरफोडी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या पंतप्रधान मोदी सभा मैदानाजवळ तीन जणांनी एका युवकाची दुचाकी बळजबरीने पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. तसेच हिमायतनगरच्या बैल बाजारात तीन जणांनी एक मोबाईल बळजबरीने चोरला आहे आणि पाळा ता.मुखेड…

आत्महत्याग्रस्त कुटुंबाना जिल्‍हाधिकाऱ्यांच्याहस्ते कृषि निविष्ठा सामुग्रीचे वाटप

नांदेड- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषि निविष्ठा सामुग्रीचे (क्रिटीकल इनपुट किट) चे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले.…

शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी 30 जून अखेरची तारीख: -अभिजीत राऊत

*राज्यस्तरीय खरीप बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश* *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा राज्यस्तरीय आढावा* नांदेड :-नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील नुकसान भरपाई, मदत व प्रलंबित सर्व प्रकरणे

error: Content is protected !!